Maharashtra News | Maharashtra's News In Marathi | Janadhar Varta News

महाराष्ट्र

मराठा आरक्षण : कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात maratha reservation morcha मराठा आरक्षण : कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

मराठा आरक्षण : कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात

मराठा आरक्षणासंदर्भात आज कोल्हापुरात खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रलंबित...

मराठा समाजाला दिलासा! आरोग्य भरतीत EWS प्रवर्गातून पदे भरणार… maratha reservation morcha मराठा आरक्षण : कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

मराठा समाजाला दिलासा! आरोग्य भरतीत EWS प्रवर्गातून पदे भरणार…

राज्यात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारकडून मराठा समाजाला दिलासा देण्यात आला आहे....

कैऱ्या तोडल्या म्हणून दलित मुलाला मारहाण करून झाडाला बांधून ठेवल्याचा प्रकार… maratha reservation morcha मराठा आरक्षण : कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

कैऱ्या तोडल्या म्हणून दलित मुलाला मारहाण करून झाडाला बांधून ठेवल्याचा प्रकार…

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील अंजनविहीरे गावात आंब्याच्या कैऱ्या तोडल्या म्हणून एका दलित समाजातील अल्पवयीन मुलाला मारहाण करून झाडाला बांधून ठेवल्याचा...

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत राज्यातील प्रमुख विषयांवर चर्चा maratha reservation morcha मराठा आरक्षण : कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत राज्यातील प्रमुख विषयांवर चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी बैठक घेतली. बैठकीतील महत्वाची मुद्दे : मराठा...

नवनीत राणा यांचं खासदारपद धोक्यात maratha reservation morcha मराठा आरक्षण : कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

नवनीत राणा यांचं खासदारपद धोक्यात

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा...

ठाकरे सरकारकडून ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात सुधारणा… maratha reservation morcha मराठा आरक्षण : कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

कडक लॉकडाऊन नाही, पण निर्बंध असणार, मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. मात्र, तरीही...

लॉकडाऊन वाढणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संवाद साधणार maratha reservation morcha मराठा आरक्षण : कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

लॉकडाऊन वाढणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संवाद साधणार

राज्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत असली तरी कोरोनाचा धोका अद्याप मात्र, टळलेला नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव...

नववीच्या गुणांवर होणार दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, शिक्षणमंत्र्यांची घोषणा maratha reservation morcha मराठा आरक्षण : कोल्हापुरात मूक आंदोलनाला सुरुवात wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

नववीच्या गुणांवर होणार दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामध्ये लेखी मूल्यमापनाला 30...

Page 1 of 11 1 2 11

Recommended

Recommended