अहमदनगर | Janadhar Varta

अहमदनगर

दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार cantonment hospital ahmednagar दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार

अहमदनगरमधील भिंगार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने दलित महासंघाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तब्बल...

लॉकडाऊन काळात प्रशासनाने नियोजन करण्याची आरपीआयची मागणी cantonment hospital ahmednagar दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

लॉकडाऊन काळात प्रशासनाने नियोजन करण्याची आरपीआयची मागणी

कोरोना संकट आणि लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनता होरपळत असताना प्रशासनाने योजल्या नियोजन करण्याची मागणी आरपीआयच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे....

cantonment hospital ahmednagar दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

खा. सुजय विखे अडचणीत, शिर्डी विमानतळावरील मालवाहतुकीच्या फुटेज जप्तीचे आदेश

अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. सुजय विखे यांनी दिल्लीतून हवाईमार्गे आणलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनमुळेेे चांगलेच अडचणीत आले आहेत. या...

अहमदनगर सीमेजवळ सुमारे 16 लाखांचा गांजा जप्त cantonment hospital ahmednagar दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

अहमदनगर सीमेजवळ सुमारे 16 लाखांचा गांजा जप्त

अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेलगत न्हावरे-आलेगाव पागा रस्त्यावर एका पालामध्ये शिरूर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात तब्बल ७८ किलो गांजा किंमत...

भिंगारमधील डॉक्टर दांम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी cantonment hospital ahmednagar दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

भिंगारमधील डॉक्टर दांम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले व कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयसीयूमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध नसलेल्या भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दांम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा...

रेमडेसिवीर औषधांशिवाय कोरोनावर उपचार करणारा ‘आरोळे पॅटर्न’ राज्यभर चर्चेत cantonment hospital ahmednagar दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

रेमडेसिवीर औषधांशिवाय कोरोनावर उपचार करणारा ‘आरोळे पॅटर्न’ राज्यभर चर्चेत

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात डॉ. रवी आरोळे यांच्या जुलिया हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 3700...

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत! cantonment hospital ahmednagar दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत!

अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेवरून नवीन मुख्य जलवाहिनी शिंगवे येथे पाण्याच्या आणि हवेच्या दाबामुळे फुटली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम उद्या...

दिलासा! अहमदनगरमध्ये उद्यापासून ऑक्सिजनची निर्मिती होणार cantonment hospital ahmednagar दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

दिलासा! अहमदनगरमध्ये उद्यापासून ऑक्सिजनची निर्मिती होणार

अहमदनगरमध्ये उद्यापासून 400 लिटर पर मिनिट ऑक्सिजन निर्मिती करणारा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी...

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन cantonment hospital ahmednagar दलित महासंघाच्यावतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन

काेराेना विषाणूच्या प्रसाराची साखळी ताेडण्यासाठी नागरिकांनी 14 दिवसांचा कडक 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. पालकमंत्री...

Page 1 of 4 1 2 4

Recommended

Recommended