Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Ahmednagar News

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या उर्वरीत परीक्षा ऑनलाईन

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या उर्वरीत सर्व परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आज कुलगुरूंसोबत परीक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. आता उर्वरीत सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे....

Read more

देश - विदेश

NEET PG 2021 Exam; राष्ट्रीय पात्रता परीक्षा पुढे ढकलली

देशभरात कोरोनाची दुसरी लाट उसळल्यामुळे गत दिवस हजारोच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यू होतो आहे.याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने (NBE) मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NEET PG...

Read more
दिलासा! अहमदनगर उद्यापासून ऑक्सिजनची निर्मिती होणार  Home 1 wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw  Home 1 wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

दिलासा! अहमदनगर उद्यापासून ऑक्सिजनची निर्मिती होणार

अहमदनगरमध्ये उद्यापासून 400 लिटर पर मिनिट ऑक्सिजन निर्मिती करणारा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी...

नाशिकात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन कोरोना टेस्ट  Home 1 wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw  Home 1 wAAACH5BAEAAAAALAAAAAABAAEAAAICRAEAOw

नाशिकात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन कोरोना टेस्ट

नाशिक शहरात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांवर आता दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील...

राजकीय घडामोडी

Popular News

Around the World

महाराष्ट्र

क्रीडा

मनोरंजन

देश-विदेश

तंत्रज्ञान

अर्थकारण